Misplaced Pages

Ramoshi: Difference between revisions

Article snapshot taken from[REDACTED] with creative commons attribution-sharealike license. Give it a read and then ask your questions in the chat. We can research this topic together.
Browse history interactively← Previous editNext edit →Content deleted Content addedVisualWikitext
Revision as of 06:27, 5 December 2015 editVinayak579 (talk | contribs)48 editsNo edit summaryTags: nowiki added Visual edit← Previous edit Revision as of 06:30, 5 December 2015 edit undoFlyer22 Frozen (talk | contribs)365,630 edits Reverted 1 good faith edit by Vinayak579 using STikiNext edit →
Line 1: Line 1:
{{linkrot|date=December 2015}} {{linkrot|date=December 2015}}
'''"HINDU
RAMOSHI" "ARYA KSHATRIYA RAMVANSHI" ( आर्य क्षत्रिय रामवंशी )<nowiki>''</nowiki>. They recognize the ''varna'' system and belong to the ''kshatriya'' class.'''

The '''Ramoshi''' (alternately '''Berad''') is an Indian community found largely in ], ], and ], and are historically associated with great empires,important historical conflicts and agriculture. They are also described as the '''Bedar''' or fearless, nicknamed for their braveness by the Mughals. The '''Ramoshi''' (alternately '''Berad''') is an Indian community found largely in ], ], and ], and are historically associated with great empires,important historical conflicts and agriculture. They are also described as the '''Bedar''' or fearless, nicknamed for their braveness by the Mughals.


Line 10: Line 7:


==History== ==History==
'''“बहिर्जी नाईक”'''

'''बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं नाव.''' '''छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या
मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचा चा
साक्षीदार म्हणजेच नाईक होते.''' दिवसभर बहुरुप्याचे
खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले.
महाराजांनी त्यांच्यातील कसब ओळखली, नाईक स्वराज्यनिर्मीतीच्या कामाला
हिरा आहेत हे राज्यांनी ओळखेले आणि तात्काळ त्यांना त्या कामात रुजु करुन घेतले.
महाराज नेहमी आपल्या माणसांतील गुण ओळखुन त्यांना कामे वाटत असत. बहिर्जी नाईक
कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते.
त्यामुळे राज्यांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतले. बहिर्जी नाईक यांचे
गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फ़ुरण आल्याशिवाय राहणार नाही.

'''नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते.''' फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच
नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातुन शब्द चोरण्याचं चातुर्य
त्यांच्याकडे होतं. ह्यातं सर्वात मोठं आश्चर्य हे कि विजापुरचा आदिलशहा आणि
दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व स्व:त अदिलशहा व बादशहा कडुन
ते पक्कि माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही
बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच त्यांची बुद्धीमत्ता व चातुर्य
दिसुन येतं.

महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तिन ते चार हजार गुप्तहेर
असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापुर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी
शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकिची माहिती देणार्यास कडॆलोट हा पर्याय
नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणुकाही एक भाषाच तयार केली होती.
ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वार्याचे आवाज असे.
कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आजकुठल्या मोहिमेवर
जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचं. त्याठिकाणची खडानखडा माहिती नाईक
काढत व महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत.

असं म्हटलं जात कि महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन
आलेले असले तर ते फ़क्त महराजांनाच ओळखायचे-थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा
इसम नाहिच अशी सर्वांची समजुत असायची. ते फ़क्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील
होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहिर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही
प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते. कुठल्याही घटणेचा ते खुप बारकाईने
विचार करी. शत्रुचे गुप्तहेर कोण?
ते काय करतात? ह्यांची देखील
माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रुला
चुकिची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रुच्याच
प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहीती ते ठेवत.

शिवाजी राजे व शंभु राजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या
वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे
गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काहि दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी
पुर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर
वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या
येण्याच्या महिनाभर अगोदर केले. हा एकच प्रसंग परंतु महारांजांच्या आयुष्यातील
प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणुन त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफ़जलखानाचा वध, पन्हाळ्यावरुन
सुटका, शाईस्ताखाणाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लुट
असो प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पुर्ण करत असत. ह्या
प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रुची इत्यंभुत माहिती महाराजांना दिली होती.बर्याच वेळा
महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करुन पाऊल टाके.

'''राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्ट मंडळाची निर्मीती केली
होती त्यात गुप्तहेर खातं तयार करण्यात आलं होतं. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे
प्रमुख होते. अश्या ह्या बहिर्जी नाईकांपासुन व त्यांच्या हुशारी पासुन आपण
शिकण्यासारखं बरच काहि आहे. हे शक्य झालं नाही तरी नाईकांचे स्वराज्यासाठीचे
लाखमोलाचे योगदान विसरु नका.'''

'''Bahirji Naik "बहिर्जी नाईक"'''  was an Indian spy, military
commander and an efficient soldier, and notable Gaekwad in the army of Shivaji in
the time of battle between Maratha Empire and Mughal Empire.

His valor and bravery induced the man to perform espionage in
enemy camps when the time and conditions were unfriendly and treacherous.

'''Bahirji Naik, Shivaji's Chief of Intelligence,''' who was so
perfect in his methods that history can only infer what he (and his people) did
but not how they accomplished their supreme feats. His tomb is now situated on
Banurgad/Bhupalgad in Khanapur taluka of Sanglidistrict.

Not much is known about the early life of Bahirji but the his
expeditions and adventures as a spy in Shivaji's army tell us of him great
contributions in Marathi future.

Bahirji was good at gathering detailed information about every
aspect of his missions and a lion's share of credit for many of Shivaji's
surprising feats must go to Bahirji Naik and his people. Some of the results of
their work are listed below.

When a knight from Adilashah, Afjalkhan started his journey
towards Maratha Empire with a promise to Adilshah to kill or capture Shivaji,
his war elephant named Fatel Lashkar was killed on the first day of his march.
It is sustpected that the elephant was poisoned by Bahirji and his men, in
order to demoralize the advancing army. Death of the flag bearing elephant was
considered as a bad omen by Afjalkhan, and the act of Bahirji was successful in
it. Bahirji further helped Shivaji in mounting many covert operations and acts
of sabotage in enemy territory. Shivaji and his officers specialized in
capturing the enemy forts via surprise attacks followed by quick victories.
This was the strategy underlying Shivaji's guerrilla warfare, a rare practice
in those days. Having precise military information was crucial to the success
of this strategy. The battles were usually over within hours rather than months
needed to capture a fort via open siege.

In UmbarKhind, a mountain pass near Lonavala, Shivaji
ambushed and defeated the 20,000 strong army of Colonel KartalabKhan, a
well-known military officer of ShahisteKhan, in a 2-hour battle. Shivaji
captured valuable military equipment and accepted the deserters from Khan's
army into his own.

Shivaji paid a surprise visit to ShahisteKhan in Khan's military
camp at Pune with at least 70,000 soldiers under cover of darkness. The
objective was to kill Khan and thus demoralize his army. Khan survived this
daring attack by Shivaji minus three fingers! Shivaji then escaped to SinhGad
while enticing Khan's army on a wild chase to a mountain pass in Katraj. Khan
did not die but was thoroughly de-moralized. He had occupied Pune and
terrorized the surrounding population for over 3 years. Within 3 days of
Shivaji's visit, Khan left Pune!

Twice, Shiavji successfully attacked Surat, Aurangzeb's
financial capital and carried away much of its wealth as repatriation of the
expenses incurred and pain suffered by Shivaji's citizens during years of
occupations by forces of Aurangzeb's army first under ShahisteKhan and then
under MirzaRaja JaiSingh. On each occasion, Shivaji did not harm those who had
engaged in significant acts of charity.

Shivaji escaped from Aurangzeb's jail in Agra, a city
that was totally foreign to Shivaji even though the jail itself was surrounded
by 1,000 strong army under an able commander, and Shivaji had to travel 700
miles through Aurangzeb's kingdom.

After the second expedition to Surat, Colonel IkhlasKhan was
chasing Shivaji's army. When Khan reached KanchanBari (near Nasik), he
found that Shivaji was ready to face Khan in an open battle! Khan had lost the
advantage of surprise. Shivaji captured valuable military equipment after his
victory in this 6 hour battle.

In short, Bahirji Naik was a key component of Shivaji's
many surprise victories and escapes.
{| class="MsoNormalTable"
| colspan="2" |
'''उमाजी नाईक
'''
|-
|
'''जन्म:'''
|
सप्टेंबर ७, १७९१
भिवडी, पुणे, ब्रिटिश भारत
|-
|
'''मृत्यू:'''
|
फेब्रुवारी ३, १८३२
खडकमाळ आळी , पुणे, ब्रिटिश भारत
|-
|
'''चळवळ:'''
|
भारतीय
स्वातंत्र्यलढा
|-
|
'''धर्म:'''
|
'''हिंदू'''  '''रामोशी (क्षत्रिय रामवंशी)'''
|-
|
'''वडील:'''
|
दादोजी खोमणे
|-
|
'''आई:'''
|
लक्ष्मीबाई
|}
विनायक@uk  

'''||''' आद्यक्रांतिकारक '''नरवीर उमाजीराजे नाईक''' '''||'''

(जन्म : ७ सप्टेंबर १७९१ मृत्यू : ३ फेब्रुवारी १८३२)

'''“हे भारताला स्वातंत्र्य मिळवून
देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील''' '''आद्यक्रांतिकारक. होते“.'''

भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद
झाली, काहींची दखलच घेण्‍यात आली नाही. सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक
उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून
सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर
आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला.तो म्हणजे 'उमाजी नाईक'.

३ फेब्रुवारीहा या आद्यक्रांतिकाराचा स्मृतिदिन. रामोशी-बेरड
समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहत नाही. त्यामुळे, उमाजी नाईक फक्त
रामोशी-बेरड समाजापुरते सीमित राहून गेल्यासारखे होत आहे.

क्रांतिकारकांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जातिधर्मातील लोकांनी
केले पाहिजे..मग हे उमाजी नाईक असे उपेक्षित का राहून गेले हे आश्चर्य आहे.. 'मरावे परि
क्रांतिरूपे उरावे' अशी उक्ती आहे.ती आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत
जुळते. ते स्वत:च्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून
इंग्रज अधिकारीही स्वत:ला रोखू शकले नाहीत. इंग्रज अधिकारी रॉबर्ट याने १८२० ला
ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे, "उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध
तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना
मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य
स्थापणार नाही?"

तर टॉस म्हणतो,
"उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श
होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता." हे केवळ
गौरवोद्गार नसून हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कूटनीती आखली नसती तर कदाचित
तेव्हाच स्वातंत्र्य लाभले असते.

नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व
दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे
झाला. उमाजीचे कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच
त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजी जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुरा आणि करारी
होता. त्याने पारंपरिक रामोशी हेर कला लवकरच आत्मसात केली. जसा उमाजी मोठा होत
गेला तसा त्याने वडील दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण वगैरे
चालवण्याची कला अवगत केली. या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन
करण्यास सुरुवात केली होती.

हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतले. इ.स.
१८०३मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यास स्थानापन्न केले आणि त्याने
इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व
किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन
आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली.
जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले. अशा परिस्थितीत करारी उमाजी बेभान झाला.
छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन
स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू
देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, तात्याबा पोळ, पर्वती पोळ, जगुजी मदने, बाबाजी मदने, धोंडीबा खंडागळे, बाबू सोल्स्कर
इत्यादींना यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायाला भंडारा उधळत
शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.

उमाजी नाईक यांनी इंग्रज, सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून
गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय
झाल्यास तर तो भावासारखा धावून जाऊ लागला. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीला
सरकारने इ.स. १८१८मध्ये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. परंतु तो काळ सत्कारणी
लावत तो त्याकाळात लिहिणे वाचणे शिकलला .आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या
त्याच्या कारवाया आणखी वाढल्या. उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ
देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटीला आले. उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मॉकिन
टॉस याने सासवड-पुरंदर च्या मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रजी सैन्य घेऊन
पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या
सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. उमाजीने ५ इंग्र
सैनिकांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले.
उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असे. एका टोळीत जवळ जवळ ५ हजार सैनिक
होते.

१८२४ ला उमाजीने भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या
देखभालीसाठी जनतेला वाटला होता. ३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून
सांगितले की, आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंडे सातपुड्यापासून
सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील. फक्त इशारा देऊन न थांबता त्याने
इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. २१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग
करणाऱ्या इंग्रज अधिकारी बॉईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ
करून परत पाठवले होते .आणि काहीचे प्राण घेतले होते.

उमाजीने १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक
जाहीरनामाच प्रसिद्ध केला. त्यात नमूद केले होते की, लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात.
देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध
अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये.
इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे
केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून उमाजीने एकप्रकारे स्वराज्याचा
पुकारच केला होता. तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला. या सर्व प्रकारामुळे
इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. सावकार, वतनदार यांना
मोठमोठी आमिषे दाखवण्यात आली उमाजीच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले.
त्यातच एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून उमाजीने हात कलम केलेला काळोजी नाईक
इंग्रजांना जाऊन मिळाला. इंग्रजांनी उमाजीची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि
चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. तसेच नाना चव्हाणही फितूर झाला.
या दोघांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.

१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री
बेसावध असताना उमाजीला इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या
खोलीत त्याला ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज
अधिकारी मॉकिन टॉस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीची सर्व
हकीकत लिहून ठेवली आहे. उमाजीवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर
उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी
फाशीवर जाणारा पहिला नरवीर उमाजी नाईक ३ फेब्रुवारी १८३२ला पुण्याच्या खडकमाळ आळी
येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी हसत हसत फासावर चढला. इतरांना दहशत
बसावी म्हणून उमाजीचे प्रेत कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून
ठेवले होते. उमाजीबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर
यांनाही फाशी दिली.

'''अशा या धाडसी उमाजीनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक
वासुदेव बळवंत फडके जन्माला आले. त्यांनी त्यानंतर ३०० रामोशाना बरोबर घेऊन बंड
सुरू केले. त्यावेळी दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.'''

===Genealogy=== ===Genealogy===
Today's Ramoshi in ] was earlier called the Boya, Bedar and Vedan. <ref>http://www.ambedkar.org/jamanadas/CriminalTribes.htm</ref> Today's Ramoshi in ] was earlier called the Boya, Bedar and Vedan. <ref>http://www.ambedkar.org/jamanadas/CriminalTribes.htm</ref>

Revision as of 06:30, 5 December 2015

This article uses bare URLs, which are uninformative and vulnerable to link rot. Please consider converting them to full citations to ensure the article remains verifiable and maintains a consistent citation style. Several templates and tools are available to assist in formatting, such as reFill (documentation) and Citation bot (documentation). (December 2015) (Learn how and when to remove this message)

The Ramoshi (alternately Berad) is an Indian community found largely in Maharashtra, Madhya Pradesh, and Karnataka, and are historically associated with great empires,important historical conflicts and agriculture. They are also described as the Bedar or fearless, nicknamed for their braveness by the Mughals.

Terminology

The term Ramoshi or as British called it ramoossy.The earlier occupation of the Ramoshi was as a Warrior fighting battles for the Maratha kings as Infantry and leading the troops,It also denotes the leader of a group or head of a territory. They recognize the varna system and belong to the kshatriya class. They are Hindu and belong to the Lingayat sect while some are Vaishanavas

History

Genealogy

Today's Ramoshi in Maharashtra was earlier called the Boya, Bedar and Vedan.

British era

The community was formerly classified as a criminal tribe under the Criminal Tribes Acts of the British Raj.

References

  1. Enthoven ,R.E. 1922 The Tribes and castes of Bombay Cosmo Publications 1975
  2. People of India: Maharashtra, Volume 3 By Kumar Suresh Singh, B. V. Bhanu,Anthropological Survey of India 2004
  3. http://www.ambedkar.org/jamanadas/CriminalTribes.htm
  4. Bates, Crispin (1995). "Race, Caste and Tribe in Central India: the early origins of Indian anthropometry". In Robb, Peter (ed.). The Concept of Race in South Asia. Delhi: Oxford University Press. p. 227. ISBN 978-0-19-563767-0. Retrieved 2011-12-01.

Further reading

Categories:
Ramoshi: Difference between revisions Add topic